what is poetry? / કવિતા શું છે ? / कविता म्हणजे काय ? / काय असते कविता?
“what is poetry?”
putzen staubsaugen rotz abwischen geschürftes knie
bauch streicheln zum einschlafen oder wenn er wehtut
ein bettlied singen vorlesen die beine spreizen empfänglich
und tröstlich sein die wäsche in die trommel stopfen
schamhaare aus dem abfluß fischen zum zehnten mal
den klodeckel schließen die gesamten becher der familie
auf der spülmaschine abgestellt in die maschine räumen
fluchen aber unhörbar an die erziehung des mannes
denken jede erziehung aufgeben sich bücken den hund
füttern mensch ärgere dich nicht spielen wie ein trottel
endlich im bad tür von innen abschließen nach einer minute
riesengeschrei: rotz abputzen marmeladenbrot schmieren
marmeladenbrot vom teppich klauben badeanzüge
auswaschen selbst den ganzen tag nicht rausgekommen
hausschlüssel suchen multi-tasking bewundern
und verachten als mutti-tasking verhören toten vogel
vom fensterbrett schippen sich nicht ekeln ihn
in den garten bringen blick auf den sonnensturm
schmetterlinge das ganze zeug am tümpel (muss
auch endlich saubergemacht werden) libellen
für sekunden die spiegelung
sehen: sich selbst
halbdämmrig, klein
ein kind das die weißen
zähne zeigt, deine zähne
es ist dein körper
du weißt kein besseres wort
für das, was du siehst, lebendig
und von dir
unterschieden
weiß es mehr über dich als dir recht
sein kann es sagt: ich liebe
dich tiefer als einen wald
es sagt: dunkel ist das innere des mundes
und alles was denkt
Sie benötigen den Flashplayer
, um dieses Video zu sehen

કવિતા શું છે ?
પોતું મારવું વેક્યુમ કરવું નાક લૂછવું છોલાયેલા ઢીચણને ઠપકારવા
પેટ પંપાળવું ઊંઘી જવું અથવા જ્યારે દુખવા માંડે
ગાવું એક હાલરડું વાંચવું ગ્રહણશીલ બનવા બે પગ પહોળા કરવા
મનને દિલાસો આપવો ધોવાના લૂગડાં બાસ્કેટમાં ઠાંસવા
ગુહ્યાંગ પરના વાળ ભેગા કરવા કમોડનું ઢાંકણું
દસમી વાર વાસવું રફેદફે પડેલા પીધેલા પ્યાલાઓ
ડીશ વોશિંગ મશીનમાં બરાબર ગોઠવવા
ગાળ ભાંડવી, પણ જરા ધીમા સાદે
ધણીના ઉછેરબુછેર ને સંસ્કારના વિચારો છોડીને વાંકા વળીને
કૂતરાને ખાવાનું આપવું બબુચકની જેમ ‘લુડો’ રમ્યા કરવું
છેકછેવટે , એક મિનીટ પછી બારણું અંદરથી વાસવું
એક મો..ઓ...ટ્ટી ચીસ : બ્રેડ પર મુરબ્બો ચોપડવા નાક લૂછવું
જાજમ પરથી મુરબ્બાવાળી બ્રેડ સાફ કરવી
સાફ કરવો સ્વીમીંગ સૂટ જાતે જ
ને ઘરની બહાર તો એક ડગલું ન માંડવું
પાછું છોકરાંવની ઘરની ચાવી શોધવી મલ્ટીટાસ્કીન્ગની પ્રશંસા કરવી
ને ધીક્કારવું મમ્મીટાસ્કીંગ ઉલટતપાસ કરવી મરેલા ચકલાંનાં છુંછાં
બારીના કાચ પરથી ઉખેડવાં ને ઓકારી કર્યા વિના એને લઈ જવાં
બગીચામાં જ્યાં
પતંગિયા ને સકળ જીવસૃષ્ટિ
હોજ પાસે ( ઓ, આ બધું પણ હજી સાફ કરવાનું છે )
ત્યાં સૂસવતો રવ એક ડ્રેગનફ્લાઈનો
ને
પળભર માટે હોજ ઉપર આ ઝૂકવું
ને પ્રતિબિમ્બમાં ઝલમલ ઝલમલ
તમે નિહાળી રહો સ્વયંને
સાવ ધૂંધળી છવિ
ખિલખિલ હસતું શિશુ બતાવે સફેદઉજ્જવળ દાંત
દાંત એ તારા
આ તારી કાયા
-ના જાણે તું એથી સારો શબ્દ-
આ તું જે જોઈ રહી છે તે અભ્યંતર જીવન
એ તારાથી સાવ વિખૂટું વળી સદંતર ભિન્ન
એ જાણે છે તારા વિષે તને ગમે તેથી ય અધિકું
કહે તને એ : પ્રેમ કરું હું તને
ગાઢા વનથી અધિક ઊંડો
કહે તને એ : મુખની ભીતર છે ગાઢો અંધાર
વળી બધું એ બધું જ કે જે કરતું રહે વિચાર
Translation Gujarati: Harish Meenashru
कविता म्हणजे काय ? साफ सफाई करणे, व्ह्क्युम क्लीनरने केर काढणे, शेंबूड पुसून टाकणे,
खरचटलेला गुडघा आणि पोट कुरवाळणे, झोप लागावी या इच्छेने
किंवा पोटदुखी थांबेल या आशेने एखादी अंगाई म्हणणे, गोष्ट वाचून दाखवणे
पाय फाकवणे प्रतिसादात्मक आणि समजुतदारपणे वागणे
धुण्याचे कपडे यंत्राच्या ढोलात कोंबणे, मोरीच्या जाळिवरची गुंतवळ (बाजूला) गोळा करणे
आणि कमोडचे झाकण दहाव्यांदा बंद करणे
सगळ्या घरादाराने भांडी धुण्याच्या यंत्रावर आणून फेकलेली भांडी यंत्रात धुवायला लावणे
स्वतःशीच तणतणणे, पण ऐकू न जातील इतपतच, शिव्या घालणे
(नवऱ्याला) पुरुषाला काही शिकवण्याचा विचार सोडून देणे, खाली वाकणे
कुत्र्याला खाऊ घालणे, मनातल्या मनात (कुटुंबाला हरू न देण्याचा) सोंगट्याचा पटावरचा खेळ खेळणे
एखाद्या भ्रमिष्टासारखे कधीतरी शेवटी न्हाणीघरात घुसणे, दार आतून बंद करणे
मिनिट एकच आणि एक खच्चून खच्चून गगनभेदी किंचाळी लगेच!
(पुन्हा) शेंबूड पुसणे, पावाला जॅम चोपडणे, जॅमने माखलेला पाव गालिचावरून उचलणे
पोहणाऱ्यांचे पोषाख धुणे, स्वतःला पूर्ण दिवस बाहेर पडता न येणे
घराची किल्ली शोधून देणे, एकाचवेळी अनेक कामे करण्याच्या स्वतःच्या क्षमतेबद्दल
स्वतःची पाठ थोपटणे आणि त्याचवेळी स्वतःच स्वतःचा तिरस्कार करणे
आईगिरी करते म्हणून दुखणे ऐकणे आणि तिकडे दुर्लक्ष करणे
खिडकीसमोर मरून पडलेला पक्षी केराळयात उचलुन घेणे, शिसारीने नाक वाकडे न करणे
केराळे बागेत आणणे
बघणे उन्हाने उजळलेल्या भवतालकडे, फुलपाखरांकडे
काहीबाही साचून राहिलेल्या तळ्यातल्या पाण्याकडे (एकदा कधीतरी हे स्वच्छ करून घेतलंच पाहिजे)
स्वैर उडणाऱ्या चतुरांकडे
काही क्षण दिसतं प्रतिबिंब स्वतःचं
जरासं अंधुक लहानसं
एक मूल दिसतं स्वतःमधलं शुभ्र कोवळ्या दातांचं
हे शरीर तुझंच !
तुला ठावूक नाही अजून समर्पक शब्द याच्यासाठी
आणि तू जे पाहते आहेस त्याच्यासाठी
हे आहे सजीव आणि तुझ्यापेक्षा वेगळं
ज्याला माहित आहे खूप काही, भावविश्व तुझं सगळं !
ते म्हणत, माझं तुझ्यावर प्रेम आहे!
प्रेम एखाद्या रानापेक्षाही खोल आणि दाट
ते म्हणत, एक अंधार आहे बंद ओठांच्या आत
आणि सामावलं आहे विचार करणारं सगळं ज्याच्यात.
Translation Marathi: Aruna Dhere
काय असते कविता? स्वच्छता झाडलोट व्हॅक्यूम क्लीनरने वाहणारी नाकं पुसणं खरचटलेला गुडघा
पोटात दुखत असताना झोप लागावी म्हणून तिचं पोट कुरवाळणं
अंगाई म्हणणं गोष्ट वाचून दाखवणं पाय फाकणं प्रतिसाद देणं
समंजस वागणं कळकट कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकणं
तुंबलेल्या मोरीतून केसांची गुंतवळ बाहेर काढणं
कमोडचं झाकण दहाव्यांदा बंद करणं अख्ख्या घरादाराने डिशवॉशरवर ठेवलेली भांडी
आत धुवायला टाकणं
स्वतःशीच फणफणत शिव्या घालणं पण पुटपुटणाऱ्या स्वरात ऐकू न येतील इतपतच
पुरुषरावांना काही शिकवण्याच्या फंदात न पडणं खाली वाकणं
कुत्र्याला खाऊ घालणं
घरातलं कुणी हरू नये म्हणून मनातल्या मनात
पटावरच्या सोंगटीचा डाव मांडणं
तिरिमिरी आल्यागत अखेर बाथरूममध्ये स्वतःला बंद करून घेणं
मिनिटभरातच हलकल्लोळ आभाळ छेदून जाणारी मर्मभेदी किंकाळी
पुन्हा शेंबूड पुसणं, जॅम सॅंडविच बनवणं, पायपुसण्यावरून जॅम सॅंडविच उचलणं,
त्यांचे पोहण्याचे कपडे धुऊन टाकणं दिवसभर घरातून बाहेर पाय ठेवता न येणं
घराची किल्ली शोधून काढणं बहुकार्यशीलतेचे कौतुक आणि तिरस्कार करणं
त्याचा उच्चार मातृकार्यशीलता असा ऐकणं
खिडकीच्या कडेला मरून पडलेलं पाखरू सुपलीत उचलून घेणं
शिसारीनं नाक वाकडं न करता त्याला बागेत आणणं फुलपाखराच्या आकारातल्या सूर्याच्या झळा न्याहाळणं
तळ्याच्या पाण्यावर कायकाय साचलेय (तळ्याची साफसफाईही अत्यंत अगत्याची झालीय म्हणा!),
पारदर्शक पंखांचे उडणारे चतुर .
काही सेकंदांचं प्रतिबिंब : स्वतःचं
पुसटसं, इवलंसं
खिदळणारं लहान मूल दिसतं
पांढऱ्या शुभ्र कोवळ्या दातांनी हसणारं
तुझंच आहे हे शरीर
अन्य कुठलेच शब्द नाहीत समर्पक
जे दिसतंय त्यासाठी, जिवंत आणि लवथवतं
तू जाणतेस त्यापेक्षाही
बरंच काही तुझ्याबद्दल जाणून असलेलं
ते म्हणतं, तुझ्यावर प्रेम आहे माझं
एखाद्या जंगलापेक्षा घनदाट खोल आणि गहिरं
तोंडाच्या आत एक विवर आहे काळोखाचं
आणि विचारमग्न सर्व काही
Translation Marathi: Pradnya Daya Pawar
what is poetry? The English version below is a standard translation and not a direct result of the ‘Poets Translating Poet’ Encounter.
cleaning vacuuming wiping runny noses a scraped knee
stroking tummy to put her to sleep or when it’s sore
singing bedtime songs spreading one’s legs being
responsive consoling stuffing dirty washing in the drum
for the tenth time fishing pubic hair out of the drain
closing the toilet lid clearing mugs the entire family
has left on top of the dishwasher into the machine
swearing but inaudibly pondering the parenting
of men abandoning all parenting and bending to feed
the dog playing parcheesi like a total noodle
locking oneself in the bathroom at last pandemonium
a minute later: wiping snot spreading a jam sandwich
picking jam sandwich out the shag-pile washing
their swimsuits not having set a foot out all day
hunting the house-key admiring and despising multi-
tasking mishearing it as mummi-tasking shovelling
a dead bird off the window-ledge not finding it
icky taking it into the garden glancing at the solar storm
butterflies all that stuff left around the pond (which
is desperately in need of cleaning) dragonflies
a seconds long re-
flection: oneself
bleary, small
a child showing its
white teeth, your teeth
it is your body
you have no better words
for what you see, vital
and detached
from yourself
knowing more about you than you
can bear and it says: my love
for you is deeper than a forest
it says: dark is the inside of the mouth
and everything that thinks
Translation: Iain Galbraith
More Poems
rohling /
ઘડતર / कोन कार्डबोर्डचा (पहिला दिवस शाळेचा)
tod einer maus /
ઉંદરનું મોત / एका उंदराचा मृत्यू
traumel der trennung /
આ લડખડવું , વિખૂટા પડતાં

Biography Ulrike Draesner